प्राथमिक शाळेतील विद्यार्थांसाठी अत्यंत उपयुक्त app .शैक्षणिक व्हिडीओ उपयुक्त शैक्षणिक खेळ .तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त app आहे .शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेता येईल .व योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल .प्राथमिक शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त app आहे .